Ad will apear here
Next
शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा
पुणे : शहरातील रेल्वे लाईन्सनजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार  अनिल शिरोळे यांनी ३० डिसेंबरला महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्यासोबत एक बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली.

‘एसआरए योजना राबवून या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. या रेल्वेमार्गावरील स्वच्छतेसाठी निधी रेल्वे की मनपा यांनी खर्च करावा यासंबंधी देखील बैठकीत विचारविनिमय करण्यात आला,’ अशी माहिती खासदार शिरोळे यांनी बैठकीनंतर दिली.  बैठकीस नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे देखील उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZJBK
Similar Posts
जमीन हस्तांतरण प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता पुणे : ‘लोहगाव विमानतळसंबंधी राज्य सरकारतर्फे २५ एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री तसेच केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला ३० जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री
महापालिका अभियंता संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे : ‘महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची सखोल व सचित्र माहिती असलेल्या या दिनदर्शिकेत प्रकल्पावर काम करणार्‍या अभियंत्यांची माहिती असल्यामुळे ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरेल,’ असे मत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका अभियंता संघातर्फे
पुण्यात अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट पुणे : नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व चांगली शौचालये उपलब्ध व्हावी या हेतूने खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीमधून शहरात अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागरसमोर उभारलेल्या ई-टॉयलेटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले
सफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने भेट पुणे : नागरिकांचे आणि पर्यायाने शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुण्यातील महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कामगारांना या भेटवस्तूंचे वाटप खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language